Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले ते उच्च न्यायालयाची BCCI ला नोटीस
Update: 2025-09-11
Description
१) नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले
२) देशभरात एसआयआरसाठी निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल
३) शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश
४) उत्पादनाची मागणी वाढल्यास बारा तास कामाला परवानगी
५) फ्रान्समध्ये उफाळला सरकारविरोधात असंतोष
६) ३५ लाखांची केळी अन् उच्च न्यायालयाची बीसीसीआयला नोटीस
७) हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel